Seema Kulkarni
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

229
Posts
2
Followers
0
Following

I'm Seema and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

कोरोनाने काळोखलेलं मन, नव्या सूर्योदयाने, उजळत आहे. सौ उल्का कुलकर्णी ✍️

पूर्वदिशेला रंगांची उधळण करत, रविराज उगवतो, आणि चराचर चैतन्यात नहाते सौ उल्का कुलकर्णी ✍️

रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल दडलेला असतो सौ उल्का कुलकर्णी ✍️

सूर्योदयाचा प्रत्येक दिवस, एक नवीन आशा घेऊन येत असतो. सौ उल्का कुलकर्णी ✍️

पैशाने सर्व काही विकत घेता येते. पण प्रेम, माया, आपुलकी विकत घेता येत नाही. सौ उल्का कुलकर्णी ✍️

पैसा जरूरीचा असतो, पण सर्वस्व नसतो. सौ उल्का कुलकर्णी ✍️

बाळ आईच्या गर्भात असेपर्यंत सुरक्षित असते. बाहेर आल्यावर त्याच्या ललाटी चे लेख वेगळेच असतात

बाळ रूपातल्या कृष्णाच्या दर्शनाचा मोह प्रत्यक्ष शंकरा नाही आवरला नाही. सौ उल्का कुलकर्णी ✍️

नृत्याची विशिष्टअदाकारी,भल्याभल्यांना चकित करते सौ उल्का कुलकर्णी ✍️


Feed

Library

Write

Notification
Profile