@vaibhv-diliip-caudhrii

वैभव दिलीप चौधरी
Literary Captain
16
Posts
0
Followers
0
Following

लेखक आणि कवी

Share with friends

"उंच उडण्याची हिंमत त्यांच्यातच असते ज्यांना खाली पडण्याची भीती नसते" -वैभव चौधरी

"जिंकणं खूप सोप्प असतं कठीण असतं ते जिंकण्याचा सराव करणं" -वैभव चौधरी

बावऱ्या राधेचा साथी श्रीकृष्ण रथाचा उत्तम सारथी श्रीकृष्ण राजसुयचा मानकरी श्रीकृष्ण पांडवांचा कैवारी श्रीकृष्ण -वैभव चौधरी

आजही तिचा तसाच चेहरा होता. कोण जाणे खोटा की खरा होता. सोडून गेली मज ती अधांतरावर अधांतरी बहुतेक तिचा पहारा होता. -वैभव दि.चौधरी

भारताची शान तिरंगा शूरवीरांचा मान तिरंगा देशभक्ती मनात रुजवी देशाचा अभिमान तिरंगा -वैभव चौधरी

आज अचानक काय घडलं मला तिचं स्वप्न पडलं... स्वप्नात नवी नीत भासली स्मितहास्याची लाली दिसली... -वैभव चौधरी

बागेत फुले खूप होती पण मोगरा आवडला होता कारण तिनेही एकदा मोगऱ्याचा हट्ट केला होता...

परिजातकाहून सुंदर तुझं रूप गं साजणी जीव गुंतला तुझ्यात आस लागली मनी


Feed

Library

Write

Notification
Profile