None
नुसतं महामानवाचे विचार वाचुन ते इतरांना सांगून काही होणार नाही त्याचे विचार कृतीत आणावे लागेल तर त खरे विचारवंत व्हाल.
नाही करणार भेदभाव हिंदू असो या असो मुसलमान 🕌👳 एकोप्याने राहू सर्वे करू सर्वांचा सन्मान असे राहून राहून बनूउ आपला भारत महान 🇮🇳🇮🇳