Anand Yedpalwar
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - WINNER

16
Posts
1
Followers
0
Following

I'm Anand and I love to read StoryMirror contents.

Share with friends

तु माझी आई मी बाळ तान्हे, तू जवळी असता जग लागे उणे.

सिमेवरती देश रक्षिण्या लढतो माझा तो वीर तयामंदी दिसतो मला क्रांतीकारक थोर.

का रूसला मेघराजा ? तु लवकर ये ना, वाट पाहतो चातकासारखी आनंद आम्हाला दे ना.

का रूसला मेघराजा ? आमचा जातो प्राण, येऊन लवकर तु पिकांना दे वरदान.


Feed

Library

Write

Notification
Profile