Jyoti gosavi
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

712
Posts
279
Followers
0
Following

उपाध्यक्ष निल पुष्प साहित्य मंडळ सभासद आम्ही विश्व लेखिका मी कविता, लेखन, पथनाट्य ,व सूत्र संचलन या सर्व गोष्टी करते

Share with friends
Earned badges
See all

त्या गर्द हिरव्या रानी राघू वदला तिच्या कानी राणी गाऊ प्रित गाणी मैना मिटली पानोपानी

जन्मापासून मृत्यूपर्यंत जिवन एक भटकंती आहे

दररोजच्या कोवळ्या ऊन्हा बरोबर सुप्रभात म्हणावे आणि आल्या दिवसाला हसत सामोरे जावे

आई तू असतेस तोपर्यंत नसते तुझी जाणीव पण एकदा तू गेल्यावर फाटते आभाळ भासते तुझी उणीव

माणसाने कसं पृथ्वीसारखे विशाल असाव ,सर्वसमावेशक आणि सतत देत राहणार

दुसऱ्याला अपशकुन करण्यास कापून घ्यावे आपले नाक घराचा कंटाळा आला म्हणून व्हावे गोसावी अंगाला फासून राख

दयाळू भाव फक्त चेहऱ्यावर नसावेत ते अंतकरणापासून असावेत आणि दिखावा बंद करता मदतही करावी

दयाळू भाव फक्त चेहऱ्यावर नसावेत ते अंतकरणापासून असावेत आणि दिखावा बंद करता मदतही करावी

दयाळू भाव फक्त चेहऱ्यावर नसावेत ते अंतकरणापासून असावेत आणि दिखावा बंद करता मदतही करावी

Feed

Library

Write

Notification
Profile