सार्थ अभिमान 😇 मराठी असल्याचा😍
✍🏻नमस्ते योगेश होनाळे माझं शुभ नाव,
विदर्भाचं प्रवेशद्वार मलकापूर माझं गाव.
शिक्षणानं यंञ अभियंता नुसतंच नाव,
पण मनात वसतं भावनिक कवितांचं गाव. 😇
✍🏻पोटा पाण्याच्या सोईसाठी,
पुण्यात येऊन बसलो मी,
नावालाच इकडे असतो मी,
मनासंग गावातंच वसलो मी. 😇
Living in... Read more
सार्थ अभिमान 😇 मराठी असल्याचा😍
✍🏻नमस्ते योगेश होनाळे माझं शुभ नाव,
विदर्भाचं प्रवेशद्वार मलकापूर माझं गाव.
शिक्षणानं यंञ अभियंता नुसतंच नाव,
पण मनात वसतं भावनिक कवितांचं गाव. 😇
✍🏻पोटा पाण्याच्या सोईसाठी,
पुण्यात येऊन बसलो मी,
नावालाच इकडे असतो मी,
मनासंग गावातंच वसलो मी. 😇
Living in Pune
From Malkapur, Buldana, Maharashtra
संपर्क -9766782394
You can Wish me on 6 th April🎂
By Qualification Mechanical Engineer
Poet By Heart ❤💕
✍🏻
मंजिल वहीं पुरानी है,
पर नया है अफसाना।
मुद्दतों बाद आज लाया हूँ,
वहीं पुराने दिन फिर से।
लायी सौगात नयी है,
पर तजुर्बा वहीं है पुराना।
नये ज्जबात लिख रहा हूँ,
फिर एक बार दिल सें।
योगेश होनाळे. Read less