Supriya Devkar
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

866
పోస్ట్లు
90
అనుచరులు
3
అనుసరిస్తున్నారు

लिखाणाची आवड असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते.आपल्या मनात येणारे विचार कागदावर उतरवता आले पाहिजे आणि ते जगापर्यंत पोहचवता यावेत हिच मनाची निर्मळ भावना घेऊन लिखाण करत रहाते.

స్నేహితులతో పంచుకోండి

बालपण हरवले आठवणींचा वाहे वारा जिवनाच्या वाटेवर निंदकांचा भला पसारा सुप्रिया

बालपण हरवले आठवणींचा वाहे वारा जिवनाच्या वाटेवर निंदकांचा भला पसारा सुप्रिया

जल्लोष साजरा करताना कशास हवा धाबडधिंगा उत्साह दाखवताना का घालावा पिंगा सुप्रिया

भरोसा रखना तुमसेही सिखा मगर वादा निभा ना सके जिंदगी ने दिखायी राह मगर तुम्हारे साथ न चल सके Supriya

अंगी कर्तुत्व असल की नेतृत्व आपोआपच पायी लोळन घालत अस्तित्व तेव्हाच जगाला कळत

अंगी कर्तुत्व असल की नेतृत्व आपोआपच पायी लोळन घालत अस्तित्व तेव्हाच जगाला कळत

सहानुभूती नको मज हवा माझा अधिकार स्वतःच देईन जीवनाला मी नवा आकार सुप्रिया

एक प्रश्न भेडसावतो मज क्षमा मज तू करशील का? अपराध जरी असे मोठा छातीशी कवटाळून धरशील का? सुप्रिया

प्रेम घेत परिक्षा प्रेम देत परिक्षा प्रेमात भावनांना महत्त्व प्रेमात बाजूला पडतात तत्व सुप्रिया


ఫీడ్

గ్రంథాలయం

వ్రాయండి

నోటిఫికేషన్
ప్రొఫైల్