बालपण हरवले
आठवणींचा वाहे वारा
जिवनाच्या वाटेवर
निंदकांचा भला पसारा
सुप्रिया
बालपण हरवले
आठवणींचा वाहे वारा
जिवनाच्या वाटेवर
निंदकांचा भला पसारा
सुप्रिया
जल्लोष साजरा करताना
कशास हवा धाबडधिंगा
उत्साह दाखवताना
का घालावा पिंगा
सुप्रिया
भरोसा रखना तुमसेही सिखा
मगर वादा निभा ना सके
जिंदगी ने दिखायी राह मगर
तुम्हारे साथ न चल सके
Supriya
अंगी कर्तुत्व असल की
नेतृत्व आपोआपच
पायी लोळन घालत
अस्तित्व तेव्हाच जगाला कळत
अंगी कर्तुत्व असल की
नेतृत्व आपोआपच
पायी लोळन घालत
अस्तित्व तेव्हाच जगाला कळत
सहानुभूती नको मज
हवा माझा अधिकार
स्वतःच देईन जीवनाला
मी नवा आकार
सुप्रिया
एक प्रश्न भेडसावतो मज
क्षमा मज तू करशील का?
अपराध जरी असे मोठा
छातीशी कवटाळून धरशील का?
सुप्रिया
प्रेम घेत परिक्षा
प्रेम देत परिक्षा
प्रेमात भावनांना महत्त्व
प्रेमात बाजूला पडतात तत्व
सुप्रिया