झंकार तू
ललकार तू
मातृत्व तू
ममत्व तू
आजचे स्त्रीत्व तू
उद्याचे अस्तित्व तू
उद्याचे अस्तित्व तू...
ग्रामीण भारत म्हणजे
संस्कृतीची खरी खाण
तिच्या असण्यानेच तर
वाढते या देशाची शान...
भल्याभल्यांची घरे जळती
या अंधश्रद्धेच्या पायी
तरी अक्कल ना येती
सकल जनाच्या ठायी