sairam sonawane
Literary Lieutenant
6
Posts
1
Followers
1
Following

I Am Young Authour and designer by army of literary warriors ... literary lieutenant

Share with friends
Earned badges
See all

मनात होती आशा त्याची झाली निराशा त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपली प्रतिक्रिया होती "हो का" आणि शेवटी त्यांनीच दिलाय "धोका"

आज आहे त्या महान साहीत्यकाची जयंती... ज्याला नमन करते स्वतः नियती... विसरून जा निराशा अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा

गुरू असो वा पिता समान वागणूक असते त्यामुळे आमचीही सेवा करण्यात कमी नसते

आपण म्हणतो मुलगा बापाच्या म्हातारपणाची काठी असते पण तसं काही नसते फक्त बापच मुलाच्या बालपणाची काठी असते


Feed

Library

Write

Notification
Profile