Aarti
Share with friends
कोठून पण निघा तुम्ही एक वेगळीच शैली निर्माण करून त्या चमत्कारिक शैलीचे कौशल्य असे पसरले पाहिजे प्रत्येक क्षणी व्हावे तुमच्या अनमोल आठवणींन सोबतच उद्भवतील नवीन संकल्पना
कोणत्याही परिस्थितीत चांगल्या आठवणी मनात रुंजून आशेच्या दिव्याची ज्योत मनामध्ये एकाग्रतेने करून प्रज्वलित फक्त सतत प्रयत्नाने प्रत्येक चरणाला प्रशस्तपणे साध्य करूनच यशस्वी होणार हे नक्की
कोरोना मुळे वर्तमानकाळी जपण्याची आहे गरज आपसात अंतर पण ह्या अंतरा मुळे एऊ नका देऊ प्रत्येक नात्यान मधे नेहमीसाठी दुरावा त्यानंतर