सुर्यकांत खाडे
Literary Lieutenant
27
Posts
0
Followers
0
Following

मी एक साधारण शेतकरी व वायरमन मजूर आहे... Ej. SSC, ITTI wayrman

Share with friends

जानते न कोणी भविष्य कोणी मानते न स्वचुक... होतात सारे कर्तव्य विन्मुख... अन पदरी पडते नुसते सुखदु:ख...

कोई रहेने लगा है दिल में अजांन या, है कोई पड़ोसी...? अब किस्मत भी मेरी उसे जानने लगी है जरा जराशी...

प्यास दिलों को लगी है... होटों को भी चाहत जगी है... आहट नजरों को भी समझी है... ये रिश्ता भी अजब सा बना है...

कणा कणातुन करावी प्रगति... क्षणा क्षणाला मिळावी सुसंगती...

प्रेमात त्याग तो करावाच लागतो प्रेमात ह्रदयाच्या भावनांचा... जीवन तेही जगावे लागते होतो जेंव्हा प्रहार विरहांचा... #माझंमन


Feed

Library

Write

Notification
Profile