आकाश निर्मलाई मधुकर लोंढे आप्पा
Literary Colonel
12
Posts
126
Followers
0
Following

संतचरणरज

Share with friends
Earned badges
See all

विषय- ग्रामीण भारत ग्रामीण भारत खरे पाहता संपन्न आहे।। खेड्यातच उद्याचा भारत दडलेला आहे।। नेत्यांच्या आश्वासनांनीच देश सडलेला आहे।। या राजकारण्यांनीच देश बुडवलेला आहे।। कवी/लेखक- आकाश निर्मलाई मधुकर लोंढे, टेंभुर्णी, सोलापूर. मो.नं- 9637823900

विषय- अंधश्रद्धा श्रद्धा असावी पण ती अंध नको।। गुरू असावा पण भोंदू. नको।। शिष्य असावा पण ढोंगी नको।। नेता असावा पण लबाड नको।। कवी/लेखक- आकाश निर्मलाई मधुकर लोंढे, टेंभुर्णी, सोलापूर. मो.नं- 9637823900

शिर्षक- मराठी असे आमुची मायबोली अमृताची खाण।। मातीचा अभिमान।। स्वराज्याची शाण।। मायबोली माझी।।१।। लेखक/ कवी- आकाश निर्मलाई मधुकर लोंढे, टेंभुर्णी, सोलापूर. मो.नं.- 9637823900

माझा छंद माझा एकची छंद।। भाजावा कृष्ण गोविंद।। भाळी बुक्का गोपीचंद।। तोची मजला आनंद।। मुखात नामाचा नाद।। आठवी सावळा गोविंद।। असा माझा हा छंद।। कवी/लेखक- आकाश निर्मलाई मधुकर लोंढे, टेंभुर्णी, सोलापूर. मो.नं.- 9637823900

अनेक धर्म आणि जाती, संभाळती जिव्हाळ्याची नाती, नाही वादविवादाची भिंती, रहाती एकमेका संगती, हीच आमची भारतीय संस्कृती।। कवी/लेखक - आकाश निर्मलाई मधुकर लोंढे , टेंभुर्णी , सोलापूर मो.नं. 9637823900

जास्त सरळ मार्गी असणे पण पापच आहे. कारण हाच सरळमार्गीपणा आपल्या दुर्बलतेचे कारण बनतो. आणि लोक त्याचा फायदा घेतात. #खंत


Feed

Library

Write

Notification
Profile