दिसणे नाही असणे पहावे नसेल ते शिकून घ्यावे अनुभवांनी समृध्द करावे सुंदर आपुले जगणे व्हावे. - कुमुदाग्रज. - सौ. सोनाली संदिप खोपडे. नाते , महाड, रायगड.
मार्ग दाखवितो ध्रुवतारा दिशादर्शक गुरू खरा. नमन तुम्हा सर्व ध्रुवतार्यांस उचित मार्ग दाखविणार्या गुरूजनांस. -कुमुदाग्रज. सौ. सोनाली संदिप खोपडे. मु. पो. नाते , महाड ,रायगड.