बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, आणि आपल्या सांस्कृतिचा विसरन व्हावा.
पोळा
आपल्यासाठी सीमेवर दुष्मनाशी लढणाऱ्या सैनिकांचे सण असतात.15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी .
आपल्यासाठी शेतात सतत राबनाऱ्या बैलाचा सण असतो बैल पोळा लयभारी.
ओवाळणी
ओवाळणी असावी प्रेमाची आणि काळजीची बहिण भावाच्या चटपटीत नात्याची