मला मराठी पुस्तकं आणि कादंबरी वाचन खूप आवडत.यामुळे मला लिहून आपली गोष्ट सांगन बर वाटत. मला आशा आहे कि या डिजिटल माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विचाराला चालना देणार्या गोष्टी वाचायला आणि लिहायला मिळतील.