🚩🚩हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.🙏🚩🚩
Share with friendsएका वाघाला पकडायला पाच हजार कुत्री जमा झाली होती विचार करा शंभु राजे निसटले असते तर शत्रूंची काय अवस्था झाली असती
बलिदान मास पहिले दिवस दिनांक २७/२/२५ शंभूची अशी महती अंगावर शहारा येती हिन्दू धर्मासाठी प्राणाची आहुती
कडेवरती लहानपणी आपल्याला घेणाऱ्या आईला म्हातारपणी तिला दवाखान्यात नेताना कधीच खांद्यावर घ्यायला लाज बाळगू नका.
विजापुरी भरदरबारात विडा उचलला मैं लाऊंगा शिवा को ' बडी बेगमला बोलला अफजलखान तसा होता धिप्पाड शिवरायांनी वाघनख्याने कोथलाच बाहेर काढला