एका वाघाला पकडायला
पाच हजार कुत्री जमा झाली होती
विचार करा शंभु राजे निसटले असते
तर शत्रूंची काय अवस्था झाली असती
बलिदान मास पहिले दिवस
दिनांक २७/२/२५
शंभूची अशी महती
अंगावर शहारा येती
हिन्दू धर्मासाठी
प्राणाची आहुती
कडेवरती लहानपणी आपल्याला घेणाऱ्या आईला
म्हातारपणी तिला दवाखान्यात नेताना कधीच खांद्यावर घ्यायला लाज बाळगू नका.
एकदा का जबाबदारीची जोखीम स्वीकारलीत
की आपोआप आयुष्याचा गाढा चालत राहतो
ज्ञानाची भूक आणखी लागत राहील
फक्त पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करा
विजापुरी भरदरबारात विडा उचलला
मैं लाऊंगा शिवा को ' बडी बेगमला बोलला
अफजलखान तसा होता धिप्पाड
शिवरायांनी वाघनख्याने कोथलाच बाहेर काढला
बहिर्जी नाईक म्हणजे
शिवरायांचा तिसरा डोळा
शत्रूंची झोप उडवणारा
पराक्रमी असा मावळा
सर्वांशी मिळून मिसळून राहणे
हे प्रत्येकाला जमत नाही
तसा स्वभाव पण ठेवावा लागतो
नाती अशीच टिकत नाही
एकीकडे लाडकी बहिण योजना आले आणि दुसरीकडे आया बहिणीवर अत्याचार, बलात्कार सरास पणे चालू आहे. अशा योजनेपेक्षा बलात्कार करणाऱ्याला " भर चौकात कापा योजना " सरकारने सुरु करावे. मग बघा प्रत्येक बहीन सुरक्षित राहील. तेवढीच आनंदित राहील.