Dr.Surendra Labhade
Literary Colonel
62
Posts
10
Followers
0
Following

Writer (Sambha book), Poet (Spandan Book),Lyrics (Sambhaji raje powada), Song writer and Doctor.

Share with friends
Earned badges
See all

अफाट आत्मविश्वास असुद्या, स्वताचा स्वतावर. संकटांना दरडावून सांगा, भेट पुन्हा वाटेवर. 𝕯𝕾

आनंदाने जगा सदा, विसरून सारे देहभान, दुखातुन बाहेर पडा, बघा हे आयुष्य छान. 𝕯𝕾

दोघांनी स्वराज्य स्थापले, करूनी गनिमी कावा, एक होता जिजाऊचा शिवबा, दुसरा शिवबाचा छावा. 𝕯𝕾

माझं माझं करू नको, घालू नको आयुष्य वाया, स्वार्थासाठी जगु नको, रच माणुसकीचा पाया.  𝕯𝕾

दृष्कृत्याचा चढून पारा, जेव्हा चांगले कर्म होतात शुन्य, पापाचा घडा भरतो, सरून जाते अवघे पुण्य. 𝕯𝕾

धीर सोडूनी नको माणसा, आत्महत्या तु करू, ओळख सामर्थ्य स्वताचे, कर पुन्हा नव्याने जीवन सुरु. 𝕯𝕾

धावपळीच्या जगात माणुस, फक्त इथेच होतो निस्तब्ध, एक तो सुंदर निसर्ग, दुसरा आई शब्द.  𝕯𝕾

उगाच काळजी नको मुलांची, शोधु द्यावी त्यांना जीवणाची दिशा, कमविण्याचा मार्ग दाखवावा, नकोत आयत्या पिठावर रेषा.  𝕯𝕾

मोबाईलच्या अतिरेकाने, ठप्प झाले संवाद, माणुसकी ती गेली दुर, संभाषण ठरू लागले अपवाद.  𝕯𝕾


Feed

Library

Write

Notification
Profile