भगवद्गीता केवळ सांगू जीव वाचू नका, तर जागा असे ज्यांनी स्वतःच्या जगण्यातून शिकवले... ते स्वामी विवेकानंद!
म्हणायला तसं सोपं होतं, पण करायला हवं होतं पावसाच्या पाण्यात होडी सोडताना बालपणा सोबत जाणारं निरागसपण जपायला हवं होतं
स्पंदनांच्या झोपाळ्यावर झुलता झुलता अबोल होतील शब्दही नकळत हसता हसता बावऱ्या रंगात तुझ्या मी रंगून जाता इंद्रधनुही फुलून येईल पाऊस नसता ~ मैत्रेयी पंडित