जेव्हा साथ हवी होती तेव्हा तर तू सोडून दिला मग आता कोणत्या हक्काने जवळ येतील का? तिने आता सोडून देल....
स्वार्थ जपावा का मैत्री हा प्रश्न नेहमी मला पडत गेला मी मैत्री जपत होते आणि ति स्वार्थ मी एकटीच रडत होते आणि ती ....... मी मात्र एकटीच होते हा शिकत गेले खूप काही जगात निस्वार्थ अस कोणीच नाही