मी मराठी साहित्याची अभ्यासक आहे तसेच मी बी.ए एम.ए मराठी साहित्यातुन केले आहे. तसेच मी सध्या ग्रेस यांच्या काव्यावर पी.एच.डी करत आहे...मला काव्य लेखनाची, नाट्य लेखनाची गीत लेखनाची आवड आहे.