प्रत्येक वेळी निरंतर, बेपर्वा वाहणारा पाण्याचा प्रवाह व्हावंच असं नाही कधी तरी त्याला मार्ग दाखवणारा समंजस बांधही व्हावं लागतं
आई वडील आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट ही सर्वोत्तमच देतात फक्त ते हृदयापासून देत असतात आणी आपण त्या पैशांचा तराजूत तोलतो कायमच.