प्रकाश हरिश्चंद्र पाटील हे कवी/लेखक असून सन २०१५ ते २०१८ या कालावधी करिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई शाखेचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे. लेखन क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अंत्यंत दर्जेदार कविता लिहिल्या आहेत. त्यांचा "नकळत" हा कविता संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित... Read more
Share with friendsNo Audio contents submitted.