स्वर्ग म्हणजे काय ?
स्वप्नवत दुनिया सोनेरी चंदेरी
जी मला लाभली माझ्या आई वडिलांच्या ठायी!
शारीरिक आरोग्य राहावे संतुलित
म्हणून आपण खूप जपतो.
मानसिक आरोग्या जास्त भयंकर
त्यासाठी किती जागरूक राहतो?
आज पुन्हा रिमझिम बरसला
सुखावणाऱ्या सरी सारखा
आठवणींचे घेऊन वावटळ
मनात उतरला वारा पारखा....
माणसांचा मान आणि मन दोन्ही दुखावले की त्रास होतोच...
~अश्विनी टिळक~