RAJ PAWAR
Literary Colonel
11
Posts
5
Followers
0
Following

None

Share with friends
Earned badges
See all

प्रेम म्हणजे काय असतं.. प्रेम म्हणजे असतात हळव्या भावना प्रेम म्हणजे निष्पाप मनातील आठवण प्रेम म्हणजे सुखात दुःखाच्या उणीवा मनातील प्रेमाच्या क्षणांची साठवण - राज पवार

नात मैत्रीच... एक गोड नात मैत्रीच रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट परक्यानाही आपलेसे करते हे नाते जगात श्रेष्ठ - राज पवार

माझे बालपण.. आठवणी राहिल्या सोबत गेले माझे बालपण सुखसुविधा आहेत जीवनात पण बालपणात रमलेले असते मन - राज पवार

आईच्या छायेत.. यश अपयश आहे जीवनात जगतोय दुःखाला घेऊन कवेत संकटावर करण्या मात मिळाली प्रेरणा नवी आईच्या छायेत - राज पवार

इतिहासाचे साक्षीदार इतिहासाचे साक्षीदार गड किल्ले ढासळले बुरुज पाहतायत सर्व, करूया त्यांचे जतन व संरक्षण भावी पिढीस वाटेल गर्व

आयुष्याच्या वाटेवर असतात विविध रेशमी बंध प्रत्येकाच्या जीवनात हवा एक बेधुंद करणारा छंद

महाराष्ट्राची संस्कृती आहे विशाल आणि समृद्ध करण्या तिचे संवर्धन आम्ही नेहमीच राहू कटिबद्ध


Feed

Library

Write

Notification
Profile