Jyoti Nagpurkar
Literary Colonel
53
Posts
142
Followers
0
Following

Dr. Jyoti Nagpurkar (Socio psychologist) १.निलपंख काव्यलेख संग्रह प्रकाशित २. जीवन वेल कविता संग्रह प्रकाशित Educational book published, Depression in women: A Psycho-Social Perspective Nagpur

Share with friends
Earned badges
See all

स्त्री मन स्त्री मन नेमकं काय म्हणणं ती ओंजळ भरते मनाला आवरते, सावरते तरी तिचे नाठाळपण दिसतेच तिच्या व्यवहारातं..... डॉ. ज्योती नागपुरकर

अंतरी उदासीन भाव आशा होत निराश ।। झुंजावते हर दिन तरीही सोडवेना पाश ।। .... डॉ. ज्योती नागपुरकर...

तुझ्या हसणार्या डोळ्यातूनी । जागवतं असंख्य भाव ।। मायेची हाक स्नेहभरूनी । ओठावर शब्दाचा अभाव ।। डॉ. ज्योती नागपुरकर

ऊतू येणारया दुधाखालची आग वेळीच विझवणे योग्य, फुंकर घालत बसणे म्हणजे आगीला आमंत्रण देणं....

जन_जनांचा साथ असावा मनाच्या सानिध्यात एकांत नसावा भाव_भावनांचा मोरपिसारा फुलवूनं प्रत्येक क्षणाला मोल द्यावा... डॉ. ज्योती नागपुरकर

राजवाड्यात खेळ रंगला स्वतःला नायक बनवूनं अकलेचा हूशारपणात दंगला भ्रष्टाची निती आखवुनं‌ .. डॉ.ज्योती नागपुरकर


Feed

Library

Write

Notification
Profile