स्त्री मन स्त्री मन नेमकं काय म्हणणं ती ओंजळ भरते मनाला आवरते, सावरते तरी तिचे नाठाळपण दिसतेच तिच्या व्यवहारातं..... डॉ. ज्योती नागपुरकर
तुझ्या हसणार्या डोळ्यातूनी । जागवतं असंख्य भाव ।। मायेची हाक स्नेहभरूनी । ओठावर शब्दाचा अभाव ।। डॉ. ज्योती नागपुरकर
जन_जनांचा साथ असावा मनाच्या सानिध्यात एकांत नसावा भाव_भावनांचा मोरपिसारा फुलवूनं प्रत्येक क्षणाला मोल द्यावा... डॉ. ज्योती नागपुरकर