गौरव डवरे
Literary Captain
40
Posts
0
Followers
2
Following

I'm गौरव and I love to read StoryMirror contents.

Share with friends

एक नवी सुरवात एखाद काम सुरु करण्यासाठी केलेली असतें फक्त विचार करण्यासाठी नाही.

नवी सुरुवात 'क्षणभरही' करता येते आणि 'मनभरही' करता येते.

'एक नवी सुरुवात' झालेल्या चुकांवर, दुःखाच्या वाऱ्यावर, प्रगतीच्या मार्गांवर आणि चेहऱ्याच्या उंबरठ्यावर आधीच केलेलं हास्य असत.

'एक नवी सुरुवात' झालेल्या चुकांवर, दुःखाच्या वाऱ्यावर, प्रगतीच्या मार्गांवर आणि चेहऱ्याच्या उंबरठ्यावर आधीच केलेलं हास्य असत.

'बदल' एक थांबलेली गोष्ट आहे, त्याला पुढे किंवा मागे धक्का दिल्याशिवाय तो आपली जागा सोडतच नाही.

एकच गोष्ट प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा बोध देत असेल तर त्याला कारणीभूत ती गोष्ट नाही तर ऐकणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातले चांगले-वाईट अनुभव असतात.

एखाद्या गोष्टीचा जर अंत वाईट असेल तर आवश्यक नाही की ती गोष्टही वाईटच होती.

ही पृथ्वी नश्वर आहे पण तरीही प्रॉपर्टी साठी लढणारे लोक फक्त पृथ्वीवरच शिल्लक आहे.

प्रेम आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टींची किंमत अनमोल आहे तरीही अनुभव हा दुसऱ्यांच्या अनुभवावरूनही मिळवता येतो पण प्रेम मिळवण्यासाठी मात्र प्रेमात पडावंच लागत.


Feed

Library

Write

Notification
Profile