नशा तो नशा होती है
चाहे शराब की हो या प्यार की हो
मै तुम्हे भूल नही सकती हुं
चाहे तुम मेरी जिंदगी मे रहो या ना रहो
तूच माझं हसणं आहेस
तूच माझं रुसणं आहेस
तुझ्यात माझं दिसणं आहे
तुझ्यात माझं असणं आहे
देवा सुरक्षित ठेव त्या फौजीला जो देशाच्या सीमेवर आमच्यासाठी रोज लढतो आहे