आयुष्यात अशा व्यक्तीचा शोध घ्या, ज्यांच्याकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. नकारात्मक व्यक्तींपासून चार हात दूर राहा आणि सकारात्मक व्यक्तींना कायम आपल्यासोबत ठेवा'#
गुलमोहरा तुझ्यासारख जगायला
मलाही खूप आवडेल,
आयुष्याची पानगळ सुरू असताना
मी ही मनसोक्त बहरेल .
सौ.अनिता गुजर#