बरेच दिवस मनात असलेला संकल्प आज lockdown मध्ये वेळ मिळाल्याने पूर्ण झाला. काही निवडक कवितांचा एक प्रायोगिक तत्त्वावर *आठवणीतल्या ओळी* हा कवितासंग्रह pdf रुपात Amazon kindle वर आज प्रकाशित झाला. आजवर माझ्या blog आणि facebook वरील pages ना जसा प्रतिसाद दिला , तसा या पुस्तकाला मिळेल, अशी आशा करतो... Read more
Share with friendsNo Audio contents submitted.