Adv Vishakha Samadhan Borkar
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

29
Posts
123
Followers
0
Following

Iam Author Adv Vishakha Samadhan Borkar

Share with friends
Earned badges
See all

प्रयत्नाची ज्योत मनात पेटली पाहिजे अपयशाच्या अंधाराला प्रकाशित केले पाहिजे हवा तुला जर शोध यशाचा प्रयत्न तू सोडू नको आत्मविश्वासाने प्रत्येक यश जिद्दीने जिंकले पाहिजे विशाखा बोरकर

प्रयत्नाची ज्योत तेजस्वी मनात पेटली पाहिजे अपयशाच्या अंधाराला प्रकाशित केले पाहिजे हवा तुला जर शोध यशाचा प्रयत्न तू सोडू नको आत्मविश्वासाने प्रत्येक यश हलकेच जिंकले पाहिजे

मैत्री म्हणजे धागा रेशमाचा मैत्री म्हणजे विश्वास मैत्री असते खूप खास मैत्री म्हणजे हसल्यवर हसवणारी रडल्यावर आसवे पुसण्याचे काम करणारी अशी असते मैत्री जी मनापासून मित्रासाठी मरणारी असली पाहिजे..... आयुष्यात जेव्हा कोणी नसत तेव्हा ती सावरणारी असावी.

तुझ्यातच सर्व काही सामावलेल आहे फक्त तुला कोठून तरी सुरुवात करावी लागेल. विशाखा समाधान बोरकर

जीवनात कधी खचून न जाता पुन्हा जोमाने स्वताला असे तयार करा कि तुमच्या कष्टाने यशाची द्वारेही तुमची आतुरतेने वाट पाहतील. Adv vishakha Borkar

काळजावर आघात केला कोणी नकळत येती डोळे भरुनी बाबा तुम्ही मला गेले का सोडूनी या पाखराची हि करून कहाणी

मन सदैव चांगल्या स्वप्नांना अंकुरु द्या उद्या होईल ते मोठ .तुमचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी .

थोड वाटीभर पाणी अन् थोडे दाणे अंगणात चिऊसाठी टाका. vishakha Borkar

आयुष्य हे चंदनाच्या सुगंधा प्रमाणे जगावे ... शेवटच्या क्षणापर्यंत इतरांसाठी जगण्यासाठी... Adv Vishakha Samadhan Borkar


Feed

Library

Write

Notification
Profile