प्रयत्नाची ज्योत मनात पेटली पाहिजे अपयशाच्या अंधाराला प्रकाशित केले पाहिजे हवा तुला जर शोध यशाचा प्रयत्न तू सोडू नको आत्मविश्वासाने प्रत्येक यश जिद्दीने जिंकले पाहिजे विशाखा बोरकर
प्रयत्नाची ज्योत तेजस्वी मनात पेटली पाहिजे अपयशाच्या अंधाराला प्रकाशित केले पाहिजे हवा तुला जर शोध यशाचा प्रयत्न तू सोडू नको आत्मविश्वासाने प्रत्येक यश हलकेच जिंकले पाहिजे
मैत्री म्हणजे धागा रेशमाचा मैत्री म्हणजे विश्वास मैत्री असते खूप खास मैत्री म्हणजे हसल्यवर हसवणारी रडल्यावर आसवे पुसण्याचे काम करणारी अशी असते मैत्री जी मनापासून मित्रासाठी मरणारी असली पाहिजे..... आयुष्यात जेव्हा कोणी नसत तेव्हा ती सावरणारी असावी.
जीवनात कधी खचून न जाता पुन्हा जोमाने स्वताला असे तयार करा कि तुमच्या कष्टाने यशाची द्वारेही तुमची आतुरतेने वाट पाहतील. Adv vishakha Borkar