* भावना * जे तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात अशा लोकांना कधीही फसवू नका, कारण अशी माणसे भाग्यवानांनाच मिळतात. श्रीमती मंगला बोरकर
ऋतू बहरलाय ऋतू पावसाचा. निसर्गाचा बदल बघूया योग्य आहार घेऊया, सुदृढ आरोग्य ठेऊया, श्रावण महिन्यात श्रीमती मंगला बोरकर
ऋतू बहरलाय ऋतू पावसाचा. निसर्गाचा बदल बघूया योग्य आहार घेऊया, सुदृढ आरोग्य ठेऊया, श्रावण महिन्यात श्रीमती मंगला बोरकर
निसर्गाचा निसर्गाचा ठेवा, जपायला हवा, वरदान तयाचे मानवाला दुवा, निसर्गाची कृपा किती अनंत, कधी ठसेल हे मानवी मना श्रीमती मंगला बोरकर
विश्रांति सेवा तुझी अमूल्य होती, तुझ्या योगदानाची नाही। मोजमापं, निवृत्तीनंतर तुमचे जीवन, होवो आनंदी , समाधानाने परिपूर्ण! श्रीमती मंगला बोरकर
पुस्तके पुस्तके आपल्या सभोवतालच्या जगाची समज देतात. पुस्तकात आपली विचार करण्याची, बोलण्याची आणि विश्लेषण करण्याची पद्धत बदलण्याची ताकद असते. श्रीमति मंगला बोरकर
** रंग ** पिवळा रंग आनंदाचा, गुलाबी रंग प्रेमाचा, निळा रंग शांततेचा, हिरवा रंग समृद्धीचा! या सुंदर रंगांनी तुझं आयुष्य सजावं, सुख-समृद्धीचं इंद्रधनुष्य तुला लाभावं श्रीमति मंगला बोरकर
होळी होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! श्रीमती मंगला बोरकर