Mrs. Mangla Borkar
Literary General
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

393
Posts
10
Followers
0
Following

Kavita and quote writing

Share with friends
Earned badges
See all

जगायचं कोणासाठी… !! जगायचं आपल्या लोकांसाठी, !! !! जगायचं त्याच्यासाठी जे आपल्या smile ची वाट पाहतात त्यांच्यासाठी, !! जगायचं त्यांच्यासाठी ज्यांच्या पूर्ण अपेक्षा आपल्या कडून आहेत अशांसाठी, जगायचं आपल्या आईवडिलांसाठी, पण जगताना रडत नाही तर आनंदात जगायचं स्वतःसाठी.. श्रीमती मंगला बोरकर

आयुष्यात आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं. श्रीमती मंगला बोरकर

प्रवास उन्हाळा नुसता ऊन आणि गर्मी घेऊन येत नाही तर तो सोबत सुट्टीचे वेगवेगळे प्लॅन पण घेऊन येत असतो. हिमांशु अजय बोरकर

** नशा ** शरीराची काळजी घ्या, मग धूम्रपान करणे थांबवा सिगारेट वापरू नका, कारण यामुळे अनेक आजार होतात. श्रीमती मंगला बोरकर

** दृष्टीकोन ** माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन.. श्रीमती मंगला बोरकर

**** दुःख **** आपले दुःख मोजक्या लोंकाकडे व्यक्त्त करा .. कारण काही लोंकाना पर्वा नसते आणि काही लोंकाना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद असतो .. श्रीमती मंगला बोरकर

**** ♥ आई ♥ *** घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही... जिवनात आई... नावाचं पान कधीच मिटत नाही, सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकून जातात.... शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात... "स्वामी तिन्ही जगांचा, आई बिना भिकारी..." "आ " म्हणजे "आत्मा " " ई " म्हणजे " ईश्वर " आत्मा व परमात्मा यांचे एक रूप ती... "आई " श्रीमती मंगला बोरकर

**** ❤ आई ❤ *** प्रत्येक कलाकार आपण तयार केलेला स्वतःचे नाव देतो...!!! पण आई सारखी कलाकार संपूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊन ही वडिलांचे नाव देते...!! श्रीमती मंगला बोरकर

***** आई ***** जगात तुमच्यावर प्रेम करणारे शोधत बसण्यापेक्षा तुमच्यावर निःस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा... तुम्हाला कधीच कोणाची गरज भासणार नाही. श्रीमती मंगला बोरकर


Feed

Library

Write

Notification
Profile