Rahul Borde
Literary Captain
14
Posts
39
Followers
1
Following

I'm Rahul and I love to read StoryMirror contents.

Share with friends

सतत भरभरून बोलणारा व्यक्ती जेव्हा अबोल राहू लागतो तेव्हा तो आतमधून पूर्णपणे तुटलेला असतो

एका स्त्रीच्या मनात काय चालले आहे हे फक्त पुरुषालाच कळत नाही की दुसऱ्या स्त्रीला देखील कळत नाही??

एका स्त्रीच्या मनात काय चालले आहे हे फक्त पुरुषालाच कळत नाही की दुसऱ्या स्त्रीला देखील कळत नाही??

एखादया व्यक्तीच्या आयुष्यात अडचणीचा पाढा सुरू झाला की लोक प्रयत्न सोडुन लगेच कर्म कांड करण्याचे सल्ले द्यायला लागतात

एखाद्याच्या मजबुरीला स्वतःची संधी मानुन केलेले अनैतिक आचरण किंवा व्यवहार म्हणजे भ्रष्टाचार राहुल बोर्डे

आपल्या प्रयत्नांचा आणि यशाचा प्रवास जिथून सुरू झाला आहे ती सुरुवात लक्षात ठेवली की पाय आपोआप जमिनीवर राहतात.


Feed

Library

Write

Notification
Profile