माणूस म्हणून जगतोय अभिमान बाळगा पण, कर्तव्याची ही जाण ठेवा . न जाणो माणूसपण हरवलेले पशू बनलो आणि मनुष्यासारखं काहीच करता आलं नाही तर...पेक्षा , माणसासारखे वागून घेवूया . सौ.शितल हर्षल संखे
मनात विचार अचानक रेंगाळावा अक्षर न अक्षर खरं उमटावं ... असं मनानं काहीतरी लिहावं ... अन् फक्त "तू" इतकंच लिहलं जावं *शितल हर्षल संखे*
गलतिया हो जाती हैं...पर, गलतफहमिया हम खुद पैदा करते हैं...गलती से भी जादा गलतफहमी रिश्तों को बुरा अंजाम देती हैं...!!! ये ध्यान में रखें तो रिश्ते हरेभरे होगे !!! सौ.शितल हर्षल संखे.
मनातील स्थैर्य नकारत्मकतेचा आवेग कितीही असला तरीही , पेलू शकले तरच सकारात्मकता अंगी भिनली असं म्हणता येईल. सौ.शितल हर्षल संखे
मनातील स्थैर्य नकारत्मकतेचा आवेग कितीही असला तरीही , पेलू शकले तरच सकारात्मकता अंगी भिनली असं म्हणता येईल. सौ.शितल हर्षल संखे
इश्क करने का गम नहीं चाहत दिल में जिंदा हैं उम्रभर भी साथ रहे नहीं तो यादों की सौगात हिस्सा हैं!!! शितल हर्षल संखे