डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात
जेव्हा नात्यातील ओलावा
मनामध्ये खोलवर
रुजलेला असतो...
चैताली कापसे ✍️
हजार पावले चालत जातो
आई सोबत असताना
पाय असूनही पांगळे असतो
आई सोबत नसताना
Chaitaliwrites ✍️
मुक्याने ही व्हावे कवी
अन् कोरावे शब्द सत्तर
बेआवाज या दुनियेमध्ये
जगावे आयुष्य बेहत्तर
Chaitali kapse
मुक्याने ही व्हावे कवी
अन् कोरावे शब्द सत्तर
बेआवाज या दुनियेमध्ये
जगावे आयुष्य बेहत्तर
Chaitali kapse