I'm Rahul and I love to read StoryMirror contents.
चल जाऊया निसर्गाच्या दारी जिथं आहे प्रेमाला वाव स्मरणात राहील दोघांच्या अस उभारू स्वप्नांचे गाव
प्रहार करून संकटावर उभ्या जगाशी लढणारा तुमच्या स्वप्नपर्तीसाठी झटणारा आयुष्यभर साथ देणारा एक कॉम्रेड प्रत्येकाच्या जीवनात हवाच