स्वकर्म, स्वतत्वे, देवाचे आशिर्वाद, थोरामोठ्यांची आणि कांश शत्रू किंवा विरोधक व त्यांच्या कारवाया आणि तुमचा स्वतः वरील, ईश्वरा वरील विश्वास हे सारे असेल तर तुम्ही फक्त यशस्वीच होत असता. Ⓒsiddhi
लक्ष्मीच्या प्रदर्शना करिता केलेली लक्ष्मीची प्रार्थना लक्ष्मी अमान्य करते परंतु गरजेसाठी आवश्यकते साठी केलेली लक्ष्मीची आराधना सफल होऊन तुम्हाला ती काहीही कमी पडू देत नाही
लक्ष्मीच्या प्रदर्शना करिता केलेली लक्ष्मीची प्रार्थना लक्ष्मी अमान्य करते परंतु गरजेसाठी आवश्यकते साठी केलेली लक्ष्मीची आराधना सफल होऊन तुम्हाला ती काहीही कमी पडू देत नाही
Q इंसानों की इस दुनिया में यही तो इक रोना है... दिल अपना हों तो दिल हैं, दूजों का हों तो खिलौना हैं.. © सिद्धी