Umendra Bisen
Literary Captain
47
Posts
6
Followers
0
Following

I am a poet writer and sometimes involved in social work.

Share with friends
Earned badges
See all

मातीला तो स्पर्श करता थेंब पावसाचा जीरला। मातीतून सगळीकडे गंध हर्षाचा तो सुटला।। ================= उमेंद्र बिसेन (प्रेरीत) गोंदिया

काव्यात बांधतांना प्रेमाला सहज लिहीता अनुभवता येतं प्रत्येक्षात मात्र तेच प्रेम व्यक्त करायला खूप वेळ निघून जातं. ================= उमेंद्र बिसेन (प्रेरीत)

भेगा पडली होती काया पावसाने झाली तृप्त थोडी वसुंधरेला लागली जणू हिरवी शालू ओढण्याची गोडी. ================== उमेंद्र बिसेन (प्रेरीत)


Feed

Library

Write

Notification
Profile