Pushpanjali Sonawane
Literary Colonel
73
Posts
68
Followers
0
Following

लेऊनी शब्दांचा शृंगार ..... निर्मळ हा प्रवास....विश्वात शोभूनी राहो.🙏

Share with friends
Earned badges
See all

रोजचा सूर्य आणि चंद्र भासतात नित्याचे, नवी सुरवात असावी आपल्या जीवनाची.

सगळ्यात सोपी भाषा म्हणजे प्रेम निःस्वार्थी राहून करा सारे अर्थ आपोआप उमगत जातील.

मनाच्या गाभाऱ्यात रमणारी साथ कविता

आजच्या रात्रीस आहे अाशा उद्याच्या कोरोना मुक्त जगाची!

आजच्या रात्रीस आहे अाशा उद्याच्या कोरोना मुक्त जगाची!

माझ्या अनेक दागिन्यांमध्ये सुंदर दागिने म्हणजे मी वाचलेली पुस्तके जी नेहमी माझे साैंदर्य खुलवतात.

माझ्या अनेक दागिन्यांमध्ये सुंदर दागिने म्हणजे मी वाचलेली पुस्तके जी नेहमी माझे साैंदर्य खुलवतात.

चंद्राला ,सूर्याला ग्रहण लागते पण पृथ्वीलाही ग्रहण लागले कोरोनाचे,किती काळ ? काळालाच ठाऊक .

चंद्राला ,सूर्याला ग्रहण लागते पण पृथ्वीलाही ग्रहण लागले कोरोनाचे,किती काळ ? काळालाच ठाऊक .

Feed

Library

Write

Notification
Profile