मी प्रा. सौ. कांचन थोरात... 'शैली' या टोपण नावाने ...'एकटी' हा काव्यसंग्रह प्रकाशित...
Share with friends
आयुष्यात खूप एकटेपणा आला असेल तर एखादा प्राणी जरूर पाळावा ; आणि तो कुत्रा असेल तर एकटेपणा कधीच नाही जाणवणार...!
दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे, फराळाचा गोडवा , जिभेवर असू दे, नात्यांची वीण अशी, कायम घट्ट होऊदेत.. दीपावली च्या शुभेच्छाची, बरसात होऊदेत। तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....! प्रा. कांचन (शैली)