झोपेत डोळ्यांच्या आत लपलेली स्वप्ने कधीच यश मिळवून देत नाहीत, यशासाठी अनेक रात्री जागवून त्यांचा पाठपुरावा करावा लागतो
आयुष्यात कधीही कोणावरती depend राहू नका, स्वतःच्या जिवावर जगायला शिका, विश्वासघात कमी होतील आणि जगायला सोपे जाईल.
Life isn't about waiting for the storm to pass, it's about learning to dance in the rain" or "Be a rose for someone, even if your life is thorny".