Professor, Writer
आयुष्यात जेव्हा आपण एखाद्याला स्वत:पेक्षा जास्त महत्व देतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला चुकीचं गृहित धरते आणि आपल्यापासून लांब जाते, कदाचित हीच आपली पडकी बाजू असते आणि समोरच्या व्यक्तीची जमेची बाजू असते.