Vijay Kadu
Literary Colonel
44
Posts
67
Followers
1
Following

None

Share with friends

करूच नको असा मोठेपणा तूही कुठे तू त्या दिनकराला गिळू शकतो

मला जवळ करतेस,तूझा गं मी कोण आहे. तुझ्या पावित्र्याचा मी गुन्हेगार आहे.

मनाच्या तरहा नाना त्यात वास करते वासना लोभा कारणे बहुजना सोसाव्या लागे यातना

बिकता तू तो पहले भी था ये कोनसी लाचारी है! जो तुमने अपना जमीर भी बेच दिया!

नामस्मरणाचा महिमा जाणावा किती लक्ष चौरयाएँशी योनी मोक्ष पाविजिति. विजु

तुमच गाणं ते गाणं, आणि आमचं गाणं ते ओरडणं

अब तो हसीसे भी डर लगता है! कहि आँखोसे दर्द ना झलके!

"कोण्या दुसर्या चा मी हुंकार नाही गर्जना आहे मी ती डरकाळी नाही "

"इतना क्या माँग लिया ये खुदा जो तूने मेरी हस्ति मिटा दी"


Feed

Library

Write

Notification
Profile