Shubham Shrihari Ghude
Literary Captain
34
Posts
94
Followers
0
Following

ELECTRICAL ENGINEER

Share with friends
Earned badges
See all

आयुष्य आहे दोन क्षणाच, कधी सुख तर कधी दुःख अनुभवता संतांचा ठेवा, समजेल तुज हे गणित आयुष्याचं.

गुरूला वंदन, अटुत बंधन यातच आमची शान आहे. मी देशाचा, देश माझा यातच राष्ट्राअभिमान आहे.

जगामध्ये खूप सार्‍या अशा अनमोल गोष्टी आहेत, भारत देशामध्ये यांच्याही पलीकडे जाऊन, प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करणारे, जनतेचे राज्य स्थापन करणारे राजा शिवछत्रपती आहेत.

गुरूला वंदन, अटुत बंधन यातच आमची शान आहे. मी देशाचा, देश माझा यातच राष्ट्राअभिमान आहे.


Feed

Library

Write

Notification
Profile