Welcome to my world (:
आपल्याला काळोखाची भीती वाटते कारण, हाच काळोख सावलीच्या रूपाने सतत सोबत हवा असतो. ✍🏻 कोमल
मनाचे लाड नक्कीच पुरवा पण, स्वप्नांचं भान ठेऊन! ✍🏻 कोमल