राजमाता जिजाबाई लखुजी जाधवांची लेक भोसल्यांच्या सूनबाई छत्रपती शिवाजींच्या आऊ गुणवान ,किर्तीवान बाई सौ. प्रतिभा विभूते पुणे.
मनमंदिरात माझ्या सख्या तुझीच रे मूर्ती यशोशिखर गाठावे तू जगतात व्हावी कीर्ती सौ.प्रतिभा विभूते, पुणे.
नभांगणी फुलले तारे टपोरा चंद्र शोभतो छान पौर्णिमेचा सुंदर नजारा पाहताना विसरलो भान सौ. प्रतिभा विभूते, पुणे.
मनमंदिरात माझ्या सख्या तुझीच रे मूर्ती यशोशिखर गाठावे तू जगतात व्हावी कीर्ती सौ.प्रतिभा विभूते, पुणे.
आली आली दिवाळी लक्ष्मीपूजनाचा करू थाट मनोभावे स्वागत लक्ष्मीचे फुलांच्या पायघड्यांची वाट सौ.प्रतिभा विभूते, पुणे.
स्वर्गाला पाडतो फिके गुलाबी थंडीत पडे धुके शब्दाला गंध नाही येत गारठूण शब्द झाले मुके सौ. प्रतिभा विभूते, पुणे.